तू हळूच येना
मला साद देना
तुला वाटते जे
सांगून बघ ना
निःशब्द ओळी
स्वप्ने ही खुळी
बोलावती
अन सांगती
कुठला बहाणा
मनात दाटल्या किती
अबोल भावना रित्या
जपून ठेवल्यात मी
ऐकून बघ ना
तुझ्यात शोधते रे
हरवलेल्या मला
तिथे भेटशील का
मला सांगना ??
- जुई
" मनातल्या कविता " काही आठवणीतल्या काही साठवणीतल्या गोष्टींना शब्दात कवितेत मांडले आहे. अनुभव, आवड आणि कल्पना यांचा एकत्र मेळ करत रचलेले ही एक माझी कवितेची ओळ. - जुईली अतितकर
तू हळूच येना
मला साद देना
तुला वाटते जे
सांगून बघ ना
निःशब्द ओळी
स्वप्ने ही खुळी
बोलावती
अन सांगती
कुठला बहाणा
मनात दाटल्या किती
अबोल भावना रित्या
जपून ठेवल्यात मी
ऐकून बघ ना
तुझ्यात शोधते रे
हरवलेल्या मला
तिथे भेटशील का
मला सांगना ??
- जुई
पाऊस पाणी ऊन सावली
जिथे राबली माय माऊली
मैत्रीच्या वाटेवर जाता
असंख्य दिसती चेहरे
कुणी कोणाला माहीत नसतेवाट माझी वळणाची हिरव्या पानात वाट माझी सजलेली निबीड रानात वाट माझी नागमोडी डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या सघन खोऱ्यात वाट माझी भाव...