Wednesday, 23 June 2021

७३. रुत मोसम की ऐसी आयी


बरसत आल्या, सरी कोणत्या, धुंद गारवा, इकडेतिकडे
बरसो से जो, सूख गये थे, भिगे आज फिर बरसातों में

पाऊल वाट, चांदण राती, काजव्यात ही लखलखती
सुनसान सडक, वही मोड पर, चलते है फिर उन रातो में

बोलायाचे, बरेच काही, संपत नाही, शब्द ही माझे 
उलझ गये थे, अल्फाजो मे, मिले हमे फिर, से बातो में 

अशी कळीची, वेडी आशा, वाढत गेली, कधी अचानक
नशा भरा जो, हवाओ मे के, मिले हमे तुम, जजबातो मे 

- जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...