Sunday, 3 January 2021

६८. नवं वर्ष

दिवस येतात दिवस जातात 
काही पाने भरतात काही उरतात....
शाई तीच असली तरी 
नवे पान निवडावे...
जुने ही मागेच असते तरी...
पुढे पुढे लिहीत जावे

- जुईली अतितकर 

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...