Thursday, 8 October 2020

५४. काही क्षणात

जाग आली आज अचानक 
पहाट झाली काही क्षणात
नव्या दिसाची किरणे पडली
पडद्याआडुन काही क्षणात 
दुलईची ही घडी जाहली अशी
अचानक काही काही क्षणात
नजर गेली आरशाकडे परी
छबी हासली काही क्षणात...

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...