Saturday, 30 May 2026

रात्रीचा पाऊस

चांदणे गोड हासत आहे 
आकाश रिते भासत आहे 
मौनात सुद्धा संगीत आहे 
एक गोष्ट नवी सांगत आहे 

तरल मधुर गाणे आहे 
गाण्यात मग्न होणे आहे 
चिंब फुलं पाने आहे
पाऊस इथे येणे आहे 
  
चंद्रकोर सजली आहे 
वाट सुद्धा भिजली आहे 
ओढ मनी कसली आहे 
रात्र सुद्धा निजली आहे 

No comments:

Post a Comment

रात्रीचा पाऊस

चांदणे गोड हासत आहे  आकाश रिते भासत आहे  मौनात सुद्धा संगीत आहे  एक गोष्ट नवी सांगत आहे  तरल मधुर गाणे आहे  गाण्यात मग्न होणे आहे  चिंब फुलं...